fundamental rights(मुलभूत हक्क)
मुलभूत हक्क
भाग -३ (कलम १२ ते३५)
भाग -३ ला भारताची मॅग्ना कार्टा म्हणून संबोधले जाते.
☆फक्त देशाच्या (भारताच्या) नागरिकांनाचा उपलब्ध असलेले मुलभूत हक्क:
कलम: १५,१६,१९,२९,३०
कलम :१५- धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान या कारणांवरून भेदभाव करण्यास मनाई.
कलम:१६- सार्वजनिक रोजगार मध्ये समान संधी.
कलम:१९- भाषण स्वातंत्र्य इ. संबंधी हक्काचे संरक्षण.
कलम:२९- अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंधी संरक्षण.
☆ परकिय देशाच्या नागरिकांना उपलब्ध असलेले नागरिकत्व (शत्रुराष्टातील परकिय वगळता)
कलम:-१४,२०,२१,२१A,२२,२३,२४,
२५,२६,२७,२८
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा