fundamental rights(मुलभूत हक्क)
मुलभूत हक्क भाग -३ (कलम १२ ते३५) भाग -३ ला भारताची मॅग्ना कार्टा म्हणून संबोधले जाते. ☆फक्त देशाच्या (भारताच्या) नागरिकांनाचा उपलब्ध असलेले मुलभूत हक्क: कलम: १५,१६,१९,२९,३० कलम :१५- धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान या कारणांवरून भेदभाव करण्यास मनाई. कलम :१६- सार्वजनिक रोजगार मध्ये समान संधी. कलम :१९- भाषण स्वातंत्र्य इ. संबंधी हक्काचे संरक्षण. कलम :२९- अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंधी संरक्षण. ☆ परकिय देशाच्या नागरिकांना उपलब्ध असलेले नागरिकत्व (शत्रुराष्टातील परकिय वगळता) कलम :-१४,२०,२१,२१A,२२,२३,२४, २५,२६, २७,२८